Accident

ट्रॅक्टरचे कटर आदळल्याने युवक जागीच ठार

Share

ट्रॅक्टरचे कटर आदळल्याने युवक जागीच ठार झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील नीडगुंदी तालुक्यातील गोळसंगी गावात घडली

शेतात काम करताना ट्रॅक्टरचा कटर आदळल्याने मेहबूब मनगुळी (वय ३२) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. कोडगी एनटीपीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. फ्लो

 

 

 

Tags: