Hukkeri

हुक्केरीत साखळी चोरीचा असफल प्रयत्न : अल्पवयीन चोरटा सीसीटीव्हीत कैद

Share

हुक्केरी येथील कोर्ट सर्कल जवळील आनंद भवन   हॉटेल आणि  त्याच्या जवळील फोटो स्टुडिओ तसेच  झेरॉक्स  दुकानाचे शटर उचकटून , चोरी करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला .

:  हुक्केरी शहरातील , आनंद भवन हॉटेलचे शटर उचकटून , आत प्रवेश केलेल्या चोरटयांनी  गल्ल्यात चाचपणी केली , त्यानंतर बाजूलाच असलेल्या , गौरम्मा फोटो स्टुडिओचा दरवाजा तोडून ,सर्वत्र शोध घेतला , मात्र हाती काही न लागल्याने चोरटयांनी आपला मोर्चा बाजूलाच असलेल्या झेरॉक्स दुकानाकडे वळवला  . या चोरी प्रकरणासंबंधी अल्पवयीन चोरटीची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे .

यासंबंधी हुक्केरी पोलीस स्थानकात प्रकरण दाखल झाले असून पी एस आय सिद्रामप्पा उन्नद  अधिक तपास करीत आहेत .

 

Tags: